24 अक्तूबर 2010

इक नदी / किनारा हो न हो

बह चला हूँ इक नदी में, अब किनारा हो न हो
डूब जाऊ या उभर पाऊ, सहारा हो न हो

ले चली किस ओर धारा, मंजिले किस छोर है
दिल जिसे तरसे युगों से, वो नजारा हो न हो

इक लहर है गुदगुदाती, दूसरी घायल करे
हर सितम चुपके सहू मैं, कोइ चारा हो न हो

दिल मचलता हर घडी, चंचल किसी मछली तरह
आहटों से भी बहकता, कुछ इशारा हो न हो

खींच ले भीतर मुझे रंगीन ख्वाँबों का भँवर
अब हकीकत की जमीं छूना दुबारा हो न हो

हर दिशा पानी सुनहरा, प्यास पर बुझती नही
चाँद की परछाइयाँ पीकर गुजारा हो न हो

यूँ सभी झरने, पुहारे तो समा लेती नदी
आँख से छलकी उसे बूँदे गवारा हो न हो

- अनामिक
(०३/०७/२०१० - २३/१०/२०१०)

13 टिप्‍पणियां:

  1. हर दिशा पानी सुनहरा, प्यास पर बुझती नही
    चाँद की परछाइयाँ पीकर गुजारा हो न हो

    राव किती वेळा सांगितलं लिहीत जा! किमान
    लेखकाला तरी जागं ठेव तुझ्यातल्या!

    जवाब देंहटाएं
  2. >राव किती वेळा सांगितलं लिहीत जा! किमान
    >लेखकाला तरी जागं ठेव तुझ्यातल्या!
    Seriously..

    जवाब देंहटाएं
  3. मित्रजनांनो.. आपल्या प्रतिक्रियांचा अर्थ (मतितार्थ?) कळला नाही..
    नक्की आपल्याला स्तुती करायची होती की निंदा ?? म्हणजे प्रतिक्रिया पुणेरी प्रकारच्या आहेत की otherwise ??

    जवाब देंहटाएं
  4. ओंकार आणि अनीश ... उपर मेरा एक!
    ड्यूड..मीही तुला पूर्वीच हे सांगितलं होतं!

    जवाब देंहटाएं
  5. कविता सुंदर आहे. राव, जरा लिहिण्याची वारंवारता (विंग्लिशमध्ये याला फ्रिक्वेन्सी म्हणतात) वाढवा की... एक वर्षात फक्त बाराच पोष्टा? बहुत नाइन्साफी है कालिया...

    जवाब देंहटाएं
  6. आणखी एक. जरा ‘फॉलो’ आणि ‘इमेल सब्स्क्रिप्शन’ टाक की आपल्या ब्लॉगवर. बरं असतं ते वाचकांसाठी. :-)

    जवाब देंहटाएं
  7. यूँ सभी झरने, पुहारे तो समा लेती नदी
    आँख से छलकी उसे बूँदे गवारा हो न हो...
    Inshallah..
    Bahud khub janaab !! are chal laaw...IISc la ye weekend la...try karuya :D

    जवाब देंहटाएं
  8. @ओंकार, अनीश, Profet आणि संकेत : लिहिण्याच्या वारंवारिता वाढवायला हवी हे खरंय.. पण माझ्या इथे आंब्याला मोहोर कधीकधीच येतो :-( माझ्या हाती नाही ते.
    @संकेत : लिहिण्याची वारंवारिता फारच कमी आहे, आणि जास्त फॉलोवर्स ही नाहीत. तेव्ह तूर्तास ‘फॉलो’ आणि ‘इमेल सब्स्क्रिप्शन’ ची काही कल्पना नाही :P
    @सत्या : मी तर तुझी प्रतिक्रिया "चल, लाव याला" असंच वाचलेली. तेव्हा काही अर्थ लागला नाही. पण विशालच्या प्रतिक्रियेनंतर कळलं, की ते "चाल लाव याला" आहे. :-O
    @विशाल : नक्की बघूया चाल लावण्याचं. तूर्तास याला legendary गझल "होशवालों को खबर क्या" ची चाल तंतोतंत लागते. (वृत्त same आहे.)

    जवाब देंहटाएं
  9. आयला, गुलझार ला competition! :P
    एक नंबर!
    @वरील काही प्रतिक्रीया: काय लावालावी चाललीये?

    जवाब देंहटाएं
  10. कपिल महोदय. जर कविता नव्हती आवडली, तर तसं स्पष्ट लिहिलं असतं तरी चाललं असतं. indirect शिवी.. ते पण गुलझारच्या नावाने !!!!! :-o

    जवाब देंहटाएं
  11. sahich! khaas lihili ahe kavita...intense aahe khoop. theme la dharun kavitetle bhaav achuuk pochtaat vaachnaarya paryant

    जवाब देंहटाएं
  12. अभिप्रायाबद्दल धन्यवाद विनय. आणि आनंद याचा आहे, की कवितेतले भाव तुझ्यापर्यंत पोचले.

    जवाब देंहटाएं